"मिही प्रेम केलयं ग"(एक पत्र)
- Abol xBdva3

- Sep 19, 2020
- 1 min read
"सुरुवात मि करू का,तुझ्यात खुप कही दडलयं ग,तुझ्या हास्यात दुःख शोधलयं कारण मिहि प्रेम केलयं ग"
"दुःख माझ असो वा तुझ असो विसरून कुठे दूर जाऊ ग,आइकलयं जगन्यात पण मजा आहे आता जगून पहु ग"
"परक्यांशी वैर कसली इथे आपल्याण्णी मनं दुखावलयं ग,आणि जानतो की तुहि दुखावलीस कारण मिहि प्रेम केलायं ग"
"कोणाच्या बंधनात अडकु प्रश्न असा पडलायं गं, आनंदाचा क्षण कसा मनातच दडलायं ग,जगण मरण सरखचं कुठे आता अस झालय,हो तुझ्यातलच मंडतोय सर्व कारण मिहि प्रेम केलाय ग"
"रागात मिहि बोलतो कधी, पन भान त्रासच जपलयं ग,पण हसाव की रडाव ह्या हृदयाला आपल्यांच्या शब्दानीच कपलय ग"
"आपलेच होतात अपल्यानचे ते जग आता गेलंय ग,स्वपनांच्या ज़ोक्यात अडकुन कोणी रडून रडून मेलयं ग,घाबरू नाको मि जानतो सर्व कारण मिहि प्रेम केलायं गं"



Comments